शेती आणि संबंधित क्षेत्रात रुची असणाऱ्या सर्वांसाठी


शेती विषयी
सर्व काही,
एकाच ठिकाणी !

धोरण आणि दिशा

आयान शुगर्सला निवेदन, वाहतूकदर वाढवूण्याची मागणी

नंदुरबार: ऊस वाहतूकदर वाढविण्यासंदर्भात प्रकाशा येथील महाराष्ट्र ऊसतोड कामगार व उसवाहतूकदर संघटनेतर्फे समशेरपूर येथील आयान शुगर कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,…

अधिक वाचा

रोहित्रांच्या अवस्थेच्या दुर्लक्षाने चार एकर ऊस जळून खाक   

लातूर: औसा तालुक्यातील वांगजी शिवारात ऊसाच्या फडातून गेलेल्या विद्युत तारा तुटल्याने शोर्ट्सर्किट झाले. यामध्ये दोन शेतकर्‍यांचा चार एकर ऊस जळाला असून, चार लाख रुपयांचे नुकसान…

अधिक वाचा

साखर कारखान्यांचे एमडी 65 वर्षांपर्यंत कार्यरत होणार

कोल्हापूर: राज्यातील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना वयाच्या पासष्टी पर्यन्त मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. याआधी ही वयोमर्यादा 62 इतकी होती; परंतु यासाठी तब्बल…

अधिक वाचा

सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटिस

सातारा: कराड तालुक्यातील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटिस पाठवल्याचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटिस रद्द करण्यासाठी…

अधिक वाचा
1 2 3 4 5

शेतीच तारेल विश्वाला !

या विश्वाच्या पर्यावरणा समोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्याचा यशस्वी मुकाबला करायचा असेल, तर कोणतेही तंत्रज्ञान कामी येणार नाही, त्याला उत्तर शेती हेच आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

डॉ. बुधाजीराव मुळीक
(पीएच. डी. – कृषी व जलसिंचन अभियांत्रिकी)
(यूटाह स्टेट युनिव्हर्सिटी, लोगन – यूटाह, यूएसए )

महाराष्ट्र शासनाच्या कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित

शेती माहितीचा अलर्ट मिळवण्यासाठी साइन इन करा

आम्हाला जरूर ईमेल पाठवा

लेख – आलेख

विविध विषयांवरील माहितीसाठी आवर्जून वाचत राहा

कृषी उद्योग

जाणून घ्या विविध कृषी उद्योगाबाबत

फळबागा

कशी कराल अधिकतम मूल्यवृद्धी करणारी फलबागांची शेती

सरकारी योजना

जाणून घ्या विविध योजनांबाबत , ज्या आहेत शेतकऱ्यांच्या लाभाच्या

यशोगाथा

काळ्या मातीत राबणाऱ्या बळिराजाच्या कौतुक कथा

बळीराजा बोलतोय

भारत पीक उत्पादनात मागे आहे, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच परिणाम होत नाही तर पाणी आणि जमिनीचा अकार्यक्षम वापर देखील होतो.

-दिलीप

काहीही अडचणी असल्या तरी उसाला 4000 रुपये भाव मिळायला हवा, तरच ऊस शेती परवडेल

-व्ही कारभारी

इर्मा सारखी योजना राबवल्या खेरीज बळिराजाचे शाश्वत कल्याण होणार नाही. सरकारने त्यादिशेने त्वरित पावले टाकावीत

-जयदीप