हंगाम 2023-24, साखरेचे उत्पादन २०९ लाख क्विंटलवर
महाराष्ट्रात 2023-24 च्या हंगामात, साखरेचे उत्पादन २०९ लाख क्विंटलवर पोहोचले आहे. 11 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 186 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.
हंगाम 2023-24, साखरेचे उत्पादन २०९ लाख क्विंटलवर Read More »