संतोष कुंभार भारतीय शुगर संस्थाच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी

सांगली: डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज शुगर यूनिट श्री निनाइदेवी कारखान्याचे यूनिट हेड संतोष जयकुमार कुंभार यांना भारतीय शुगर संस्था कडून ‘बेस्ट इंडस्ट्री एक्सलन्स ऑफ द इयर’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

ही निवड झाल्याचे पत्र नुकतेच त्यांना मिळाले. देशात सहकारी व खाजगी सुमारे 530 साखर कारखाने आहेत. त्यामधून संतोष कुंभार यांची निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण दि. 10 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *