December 2023

या वर्षी इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये

“१९६६ च्या कलम ४ आणि ५ नुसार दिलेल्या अधिकारांचा वापर करताना, सर्व साखर कारखानदारांनी आणि डिस्टिलरीजनी २०२३-२४ मध्ये इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये.”

या वर्षी इथेनॉलसाठी उसाचा रस/साखर सिरप वापरू नये Read More »

बासमती तांदळाच्या दरात मोठी वाढ

जगातील प्रमुख खरेदीदारांकडून वाढलेल्या मागणीमुळे या वर्षी भारतातील नवीन हंगामातील बासमती तांदळाच्या किमती वाढल्या

बासमती तांदळाच्या दरात मोठी वाढ Read More »

कृषि विभागाचे दुर्लक्ष, कष्टाने पिकवलेल्या उसावर तांबोरा रोगाचा प्रभाव  

नुकतीच ऊस पिकाची भरणी झाली, परंतु तांबेरा रोगाने शेतकरी त्रस्तावले आहेत. अश्या विविध रोगांबाबत कृषि विभागाकडून शेतकर्‍यांना वेळच्या वेळी मार्गदर्शन मिळणे खूप महत्वाचे आहे.

कृषि विभागाचे दुर्लक्ष, कष्टाने पिकवलेल्या उसावर तांबोरा रोगाचा प्रभाव   Read More »